"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday, 1 December 2016

साहित्य

साहित्य! साहित्य वगैरे शब्दाला खरंतर खूप भारदस्तपणा येतो! thumbnail 1 summary
  • साहित्य! साहित्य वगैरे शब्दाला खरंतर खूप भारदस्तपणा येतो!